Thursday, February 19, 2009
रामदास आठवले
रामदास आठवले भारतातील दलित चळ्वळीतील एक मह्त्वाचे नाव आहे.ते रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असुन ते सध्याच्या लोकसभेत पंढपुर लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणुन प्रतिनिधीत्व करत आहेत. दोन वेळा पंढरपुर मतदार संघातुन व एकदा उत्तर्-मध्य मुंबई मतदार संघातुन एकदा असे या पुर्वी ते तिन वेळा लोकसभेत निवडुन गेलेले आहेत. ते राष्ट्रीय अध्यक्ष असलेला रिपब्लिकन पक्ष हा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर व संकल्पनेवर आधारीत आहे.डॉ. बाबासाहेबांना या देशातील नाहीरे समाजाला सोबत घेऊन त्यांचे प्रतिनिधीत्व करणारा व या नाहीरे समाजास सत्तेत सहभाग मिळवुन देऊन त्यांचा विकास साधणारा पक्षाची संकल्पना त्यांच्या मनात होती.परंतु बाबासाहेबांना त्यांच्या हयातीत त्यांना पुरेसा अवधि न मिळाल्याने असा पक्ष ते असा पक्ष स्थापन करु शकले नाही.त्यांच्या महापरिनिर्वाना नंतर
Subscribe to:
Posts (Atom)